नाशिक कुंभमेळयात (Kumbhmela) श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुणदान. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय.
नाशिक येथील नियोजित कुंभमेळयात श्रमदान करून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त दोन श्रेयांक (Credits) देण्याची घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केली आहे. पुणे: नाशिक येथे लवकरच होणाऱ्या कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पार्श्वभूमीवर…
