Category: भारत

‘Shame On Team India’, ‘टीम इंडियाला लाज वाटली पाहिजे’ सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक ट्रॉफी हनुमान मंदिरात नेल्याने कीर्ती आझाद यांची टीका..

(Team India Trophy Controversy) टी-२० विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफी हनुमान मंदिरात नेल्याने माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी टीम इंडिया वर गंभीर स्वरूपाची टीका केली आहे. अहमदाबाद:…

Mamata Banerjee on Droupadi Murmu protocol row: “राष्ट्रपतींचा आदर; मात्र वर्षातून ५० वेळा येणार असतील तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणं शक्य नाही” ममता बॅनर्जींची तीव्र प्रतिक्रिया

Mamata Banerjee on Droupadi Murmu protocol row: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींच्या दौऱ्यावरून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील राजकीय तणाव उफाळून आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी Mamata Banerjee…

थलपती विजयला मोठा धक्का, पत्नीने मागितला घटस्फोट, विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप..

तामिळनाडू: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार व ‘तमिलगा वेत्री कळघम‘ (TVK) पक्षाचे प्रमुख ‘थलपती विजय’ (Thalapathy Vijay) यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पत्नी संगीता सोरणालिंगम (Sangeeta Sornalingam) यांनी तब्बल…

दुसरा स्वातंत्र्यलढा सुरू, साम्राज्यवादी शक्ती परतत आहेत: कमल हासन

तामिळनाडू: Makkal Needhi Maiam (एमएनएम) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांनी शनिवारी मदुराई येथे आयोजित कार्यक्रमात “दुसऱ्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याची (second Indian freedom struggle) सुरुवात झाली आहे” असा…

Telangana: तेलंगणात RSS कडून महात्मा फुलेंची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

तेलंगणात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर गंभीर…

Tamil Nadu Election च्या अगोदर पुन्हा भाषिक वाद. ‘उत्तर भारतीय टेबल साफ करतात’; मंत्री MRK पन्नीरसेल्वम कडून उत्तर भारतीयांचा अपमान.

Tamil Nadu MRK Panneerselvam Row: तामिळनाडूचे कृषी मंत्री एमआरके पन्नीरसेल्वम (MRK Panneerselvam) यांनी हिंदी आणि उत्तर भारतीयांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मंत्री म्हणाले की, उत्तर भारतातील लोक, जे फक्त हिंदी…

भाजपची धमकी आणि मग विमान अपघात.. अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांचा खळबळजनक दावा.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतेही या अपघातामागे मोठा कट असल्याचे म्हणत आहेत. मुंबई: महाराष्ट्राचे…