Category: महाराष्ट्र

Mukesh Mohan Defamation Case: यूट्यूबर ‘मुकेश मोहन’ वर नितीन गडकरीकडून 50 कोटीचा मानहानीचा खटला दाखल.

नागपूर: केंद्रीय मंत्री ‘नितीन गडकरी’ (Nitin Gadkari) यांच्या कुटुंबाचे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपनीशी असलेल्या व्यवहारांवर आधारित एक व्हिडिओ तयार केल्याने यूट्यूबर ‘मुकेश मोहन’ (Mukesh Mohan) सध्या मोठ्या कायदेशीर वादात अडकले…

‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत स्वयंघोषित धर्मगुरू ‘ऋषिकेश वैद्य’ चा महिलेवर बलात्कार, ‘खरात’ नंतर नवीन प्रकरण समोर.

वसई: स्वयंघोषित धर्मगुरू ‘ऋषिकेश वैद्य’ (Rishikesh Vaidya) याच्याविरोधात एका ३५ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मी शंकर असून तू माझी पार्वती आहेस” असे सांगत महिलेच्या…

Atrocities Act: अॅट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची घोषणा.

Atrocities Act New Rules: अॅट्रॉसिटी कायद्यात महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण बदल केला आहे. गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेसंदर्भात हा बदल असून यावर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मुंबई: “अनुसूचित जाती…

चीनचा रोबोट भारतीय विद्यापीठाने स्वतःचा आविष्कार म्हणून दाखविला, जागतिक नामुष्की नंतर विद्यापीठाची AI समिट मधून हकालपट्टी

चीनच्या ‘युनिट्री गो-2’ (Unitree Go2) या रोबोडॉगला भारताच्या ‘गलगोटियास विद्यापीठ’ (Galgotias University) ने स्वतःचा आविष्कार म्हणून सादर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. तीव्र प्रतिक्रियांना तोंड दिल्यानंतर विद्यापीठाची ‘इंडिया एआय इम्पॅक्ट…

Tipu Sultan: टिपू सुलतानने सावरकरांसारखी इंग्रजांना ‘लव्हलेटर’ लिहिली नाहीत, त्यांच्या अंगठीत…

टिपू सुलतानवरील वरील वादात कॉंग्रेस, भाजपा नंतर AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उडी घेत भाजपावर थेट हल्ला चढवला आहे. नाशिक: मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर ‘शान ए हिंद निहाल अहमद’ यांच्या…

Ranveer Singh: बॉलीवूडचा धुरंधर रणवीर सिंहच्या जीवाला धोका; घराजवळील सुरक्षा वाढविली

मुंबई: अभिनेता रणवीर सिंह याला कोट्यवधी रुपये खंडणी देण्यासाठीची धमकी देण्यात आली आहे. रणवीर सिंहला व्हॉट्सअॅपवर व्हॉईस नोटद्वारे ही धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर…

RSS सरसंघचालक ST-ST सुद्धा होऊ शकतो, मात्र तो……; मोहन भागवत यांचे मोठे विधान

RSS Chief Mohan Bhagwat Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) सरसंघचालक हा शूद्र, वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण मधून निवडला जाणार नाही, तर केवळ हिंदू असणारा व्यक्तीच सरसंघचालक होईल. ST-ST असणारी हिंदू…

Telangana: तेलंगणात RSS कडून महात्मा फुलेंची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

तेलंगणात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर गंभीर…

नाशिक कुंभमेळयात (Kumbhmela) श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुणदान. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय.

नाशिक येथील नियोजित कुंभमेळयात श्रमदान करून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त दोन श्रेयांक (Credits) देण्याची घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केली आहे. पुणे: नाशिक येथे लवकरच होणाऱ्या कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पार्श्वभूमीवर…

मीरा-भाईंदर मध्ये अमराठी महापौर, मनसे व मराठी एकीकरण समिति आक्रमक.

Mira Bhayandar Mayor: मीरा-भाईंदरच्या महापौरपदी मराठी व्यक्तीची निवड व्हावी, अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली होती; मात्र भाजपने ही मागणी न मानता अमराठी डिंपल मेहता यांना उमेदवारी देऊन महापौरपदी निवडून…